सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदे गट शिवसेनेची युती होणार की नाही, यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र कणकवली शहरात युतीचे बॅनर लागल्यामुळे युती निश्चित होणार असल्याचे चित्र आहे.