राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषदेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.