Navi Mumbai Voter List Scam | MNS Expose | वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर ५७ मतदार, मनसेकडून पोलखोल!

नवी मुंबईतील बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर ५७ मतदारांची नोंदणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी पाहणी करत हा घोळ उघडकीस आणला आहे. मनसे लवकरच निवडणूक अधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहे.

संबंधित व्हिडीओ