कळमेश्वर नगरपरिषदेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. मागील २५ वर्षांपासून विकास आराखडा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. गटार व्यवस्था आणि उड्डाणपूल हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत.