अमित शाह यांनी तात्काळ या घटनेची माहिती घेतली. त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) प्रमुखांशी चर्चा करून सविस्तर अहवाल मागवला. घातपात किंवा दहशतवादी कट असल्याच्या शक्यतेमुळे त्यांनी उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.