लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर NDTV मराठीने घटनास्थळावरून घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला आहे. परिसरामध्ये पोलीस आणि फोरेन्सिक टीम तपास करत आहेत, तर सुरक्षा यंत्रणा कडेकोट बंदोबस्त ठेवून आहेत. स्फोटानंतरची परिस्थिती आणि नागरिकांमध्ये असलेले तणावाचे वातावरण पाहा.