अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात बिबट्याने दोन जणांचा बळी घेतल्याने संतापाचे वातावरण आहे. वनविभागाने अखेर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी दिली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.