सध्या तंत्रज्ञान क्षेत्र पॅरीसमध्ये एकवटलंय. निमित्त आहे ते जागतिक एआय परिषदेचं. या परिषदेसाठी केवळ एआय तंत्रज्ञ आणि एआय कंपन्याच नव्हेत तर महत्त्वाच्या देशांचे प्रमुख देखील हजर आहेत . या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा एक रिपोर्ट.