Shirdiमध्ये दुहेरी हत्याप्रकरणी शिर्डीकरांचा निषेध मोर्चा, मशाल मोर्चात कुटुंबियांच्या भावना अनावर

मागील आठवड्यात साई बाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली होती.यानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला होता.याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीय.. पीडित कुटुंबांसोबत शिर्डीकरांनी निषेध मशाल मोर्चा काढलाय.यावेळी मोर्चात मृत कुटुंबाचा आक्रोश पाहायला मिळाला.. त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी.

संबंधित व्हिडीओ