रणवीर अलाहाबादीयानं केलेलं विधान हे अनावधानानं किंवा उत्हासाच्या भरात केलेलं नसून ठरवून केलेला हा प्रकार होता.हे आता समोर आलंय.दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केलीय,नेमकं कुठल्या कार्यक्रमातलं हे विधान रणवीर अलाहाबादीयानं उचललं आहे.आणि आता कशाप्रकारे तपास सुरू आहे पाहुयात..