कर्करोगाच्या विरोधात मानवतेच्या लढाईतील एका अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वपूर्ण संशोधनाविषयी.या संशोधनामुळे जगभरात लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश मिळू शकेल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे.याच कारण म्हणजे वेळेआधीच कर्करोगाचे अचूक निदान आता शक्य झालंय.नागपूर येथील एका प्राध्यापक आणि विद्यार्थ्याच्या जोडीने ही कमाल केली असून संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळाले आहे.यासंदर्भात वैज्ञानिकांच्या चमूशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी