अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात मोहिम सुरू झाल्यानंतर आता ब्रिटननंही त्यांचा कित्ता गिरवण्याचं ठरवलंय. त्यासाठी इंग्लंडमध्ये आवश्यक पावलंही उचलली जात आहेत. त्याअंतर्गत इंग्लंडमध्ये अवैध पणे राहणाऱ्या काही भारतीयांना परत मायदेशी धाडण्यात आलंय. पाहूया एक रिपोर्ट.