युरोपीय स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीसाठी मोठा धोका निर्माण झाल्याचं सांगतलंय. हा धोका ताशी तब्बल 38 हजार किलोमीटर वेगाने झेपावतोय. हा धोका नेमका काय आहे पाहुयात हा रिपोर्ट