कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्यातील बाधितांचे बेमुदत सुरु असून उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 22 वर्षे उलटूनही 105 बाधितांचे पुनर्वसन झालेलं नसल्यानं उपोषणकर्त्यांचं केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरु आहे. तर केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय,