महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. साडेपाच तासानंतर मुंडे आणि कॉवत यांची ही भेट झाली आहे. या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे.