शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांची तब्बल 7 तासानंतर एसीबी चौकशी संपलीय.दुपारी 12च्या सुमारास नाईक पती पत्नी रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात दाखल झाले होते.संध्याकाळी 7 वाजता ही चौकशी संपली.. चौकशीदरम्यान एसीबी अधिकाऱ्यांना संपत्तीची सर्व कागदपत्र दाखवली असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलंय.