आजच्या कॅबिनेट बैठकीतली इनसाईड स्टोरी.अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीच्या नेमणुका रखडल्या आहेत.याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकी दरम्यान विचारणा केली.यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले लवकरच या नियुक्ती होतील.योग्य व्यक्तींची यासाठी निवड केली जाईल.स्वच्छ चारित्र्याच्या, भ्रष्टाचारी नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल.व्यक्तीचं बॅग्राऊंड तपासून त्यांना नियुक्ती दिली जाईल.