पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असून एक दोन दिवसात गोड बातमी कळेल अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिलीय.