Nashik Flood Alert | गंगापूर धरणातून 5447 क्यूसेक विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस! नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी वाढली आहे. धरणातून ५४४७ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आला असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ