पॅरोल मागणाऱ्या एका कैद्याकडून वारंवार एका विशिष्ट रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जात. आणि त्यानंतर या संदर्भात औरंगाबाद खंडपीठानं चौकशीचे आदेश दिलेत.