पाणीटंचाई, इंधनटंचाईचा दुहेरी फटका सहन करणाऱ्या Chh.Sambhajinagarमधील विदारक वास्तव सांगणारा Report

इंधन टंचाईचा फटका आता थेट पाणीटंचाईग्रस्त भागांना बसतोय. कारण पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरलाच डिझेल मिळत नसल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालीय. पैसे देऊनही टँकर मिळत नाही त्यामुळे नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. पाणीटंचाई आणि इंधनटंचाईचा दुहेरी फटका सहन करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील विदारक वास्तव सांगणारा हा खास रिपोर्ट पाहूया..

संबंधित व्हिडीओ