राष्ट्रवादीतला नाराजीचा सूर कायम.राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यात जुंपली.दादांच्या निधनानंतर आम्ही दोघे टीकेचे धनी का? असं बैठकीत तटकरे बोलल्याची माहिती. आमच्या समर्थनात कोणी पुढे आले नाही -तटकरे.तटकरेंचं भाषण सुरु होण्यापूर्वी पार्थ पवार निघाले.प्रफुल पटेल सुद्धा मुंबईत असून बैठकीला उपस्थितीत नाही.