उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना. एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूरांची भेट नाहीच.माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिंदेंची भेट.शिवसेनेची उमेदवारी रवींद्र फाटक यांनाच मिळणार अशी शक्यता वर्तवली जातेय.