Special Report| Madhya Pradesh तल्या भोजशालात बकरी ईदला नमाज होणार नाही, काय आहे हे नेमकं प्रकरण?

मध्य प्रदेशातल्या भोजशालामध्ये बकरी ईदला नमाज होणार नाही... गेल्या वर्षीपर्यंत इथे नमाज पठण होत होतं. मात्र आता हे मंदिरच आहे... मशीद नव्हे... असा ऐतिहासिक निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलाय. त्यामुळे आता इथे बकरी ईदला पहिल्यांदाच नमाज होणार नाही... पाहुया काय आहे हे प्रकरण

संबंधित व्हिडीओ