कांदा प्रश्नावर आता दिल्ली दरबारीच तोडगा?.उद्या महायुतीच्या शिष्टमंडळाची अमित शाहांसोबत बैठक.फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दिल्लीत भेट घेणार.कांद्याच्या दरघसरणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे…