Gadchiroli| गडचिरोलीत उष्माघाताचा बळी, महिलेचा मृत्यू; गडचिरोलीमध्ये तापमानाचा पारा 46.6 अंशावर

गडचिरोली जिल्ह्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय.विदर्भात सध्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेत अचानक वाढ झालेली आहे. आज गडचिरोली जिल्ह्यात 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्मघातामुळे एका महिलेच्या मृत्यूची सुद्धा नोंद झालीय. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी..

संबंधित व्हिडीओ