Akola Heat Wave|अकोल्यात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार,याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार आहे. अकोल्यात पुढील दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे नागरिकांनी या काळात दक्षता घेण्याची सूचना हवामान विभागाने जारी केलीय.. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाठ यांनी..

संबंधित व्हिडीओ