कमलेश महाराज- Nashik चा नवा भोंदूबाबा; 2 एकर जमीन हडपली, पाहूया या भोंदूची नवी भोंदुगिरी Report

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता अजून एक नवा भोंदू समोर आलाय. दैवी उपायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक, स्मशानात अघोरी पूजा, प्राण्यांचे बळी आणि एकाची जमीन नावावर करुन घेतल्याचा आरोप मार्केटमध्ये नव्यानं समोर आलेल्या भोंदूवर होतोय. नाशिकमध्ये कमलेश महाराज अधिकारी नावाच्या भोंदूचा पर्दाफाश झालाय.... पाहूया या भोंदूची नवी भोंदुगिरी...

संबंधित व्हिडीओ