Global Report| Donald Trump यांचा नवा सापळा, सापळ्यात अडकला पाकिस्तान; नेमकं काय घडतंय?

अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ला केलाय.स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. अमेरिका इराणशी एकीकडे एक वेगळाच गेम खेळतेय की काय असा प्रश्न आहे.त्याचवेळी अमेरिकेनं या युद्धाच्या प्रकरणात नवे फासे टाकलेत.आणि अमेरिकेच्या या सापळ्यात फसलाय तो पाकिस्तान.पाहुया नेमकं काय घडतंय.

संबंधित व्हिडीओ