Mira Road मध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरुन मोठा राडा; नेमका वाद काय आहे? आणि वातावरण कसं पेटलं?

बकऱ्यांच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरुन मीरा रोडमध्ये वातावरण पुन्हा एकदा तापलंय. मुस्लिम संघटनाच्या कार्यकर्त्यांनी कुर्बानीसाठी बकरे आणल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते डुक्कर घेऊन पोहोचले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर मोठा राडा झाला. शेवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण नेमका वाद काय आहे? आणि वातावरण कसं पेटलंय, पाहूया...

संबंधित व्हिडीओ