Special Report| विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय; नागपुरात 9 दिवसात उष्माघाताचे 21 बळी? नागरिक त्रस्त

राज्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालीय. पण विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. तापमान 46 ते 47 अंशांच्या घरात पोहोचलंय आणि या जीवघेण्या उष्णतेचा थेट फटका आता माणसांना बसतोय. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अज्ञात मृतदेह सापडलेत. अमरावतीत 24 तासांत 7 मृत्यूंची नोंद झालीय. तर गडचिरोलीत तर 500 हून अधिक वटवाघळं मृतावस्थेत सापडली आहेत... त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनलीय... पाहूया

संबंधित व्हिडीओ