दादांच्या अपघाताविषयी आमच्याही मनात शंका,Sunetra Pawar यांचं पहिल्यांदाच विधान; यावर काय म्हणाले CM?

अजित पवारांच्या अपघातावर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी जाहीर विधान केलंय.अजित पवारांच्या अपघाताविषयी जसा इतरांच्या मनात शंका तशीच आमच्याही मनात शंका आहे असं विधान सुनेत्रा पवारांनी केलंय. याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केलीय.तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील याची चौकशी होत नाही तोवर गप्प बसणार नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ