BJP युवा मोर्चाकडून युवाशक्ती जागर मोर्चा, महाराष्ट्रभर युवाशक्ती जागर मोर्चा दौरा करणार |NDTV मराठी

भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवाशक्ती जागर मोर्चा या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात करण्यात आलीय.यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे व्यक्तिमत्तव असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलं.तर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणार हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.

संबंधित व्हिडीओ