Special Report| त्र्यंबकेश्वरच्या दरबारात भाविकांची लूट; किती पैसे उकळले? SIT तपासातून काय समोर आलं?

बारा ज्योर्तिंलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कशी लूट सुरु होती, त्यांच्या श्रद्धेचा कसा बाजार मांडला जात होता, हे आम्ही तुम्हाला दाखवलंय. त्या प्रकरणात अजून धक्कादायक बाबी समोर आल्यात. त्र्यंबकेश्वरच्या दरबारातील दलालांचा बादशाह असलेल्या कडलगच्या खात्यात कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं समोर आलंय. VIP दर्शनाच्या नावाखाली कडलग भाविकांची कशी लूट करायचा आणि SIT तपासातून नेमकं काय समोर आलंय? पाहूया.

संबंधित व्हिडीओ