साताऱ्यात शिंदेंचा काल मेळावा पार पडला, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आलं नव्हतं यावरूनच स्थानिक भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंनी इशारा दिला होता पाहुयात.