सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस महासंचालकांना पत्र दिलंय.. त्यांनी अशोक खरात प्रकरणी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केलेत.. तर 24 तासांत कारवाई करण्याची विनंती केलीय.तेजस्विनी सातपुते यांच्याकडे फक्त 9 प्रकरणे हाताळण्याचा अधिकार देण्यात आलाय. एसआयटीला मर्यादीत अधिकार का ठेवले?, सातपुतेंना रूपाली चाकणकर यांच्या चौकशीचे अधिकार का नाहीत?, रूपाली चाकणकर एसआयटीच्या कार्यक्षेत्राबाहेर आहेत का? असे सवाल दमानियांनी केलेत.