गुजरात एटीएसची मुंबईच्या साकीनाका परिसरात मोठी कारवाई.साकीनाका परिसरातून एकाला गुजरात एटीएसकडून अटक - सूत्र.भाजप आणि आरएसएसचे नेते टार्गेटवर असल्याची माहिती. चॅटमध्ये सातत्याने भाजप आणि आरएसएस नेत्यांसंदर्भात चर्चा