Special Report | Namaz पठणाचे फायदे सांगणारी Namita Thapar चांगलीच ट्रोल; नेमकं काय आहे प्रकरण?

शार्क टँक इंडिया’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली उद्योगपती नमिता थापर सध्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगणाऱ्या एका पोस्टनंतर नमितावर टीकेचा भडिमार झाला. ट्रोलिंग इतकी वाढली की तिच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केलं गेलं. अखेर नमिता थापरने व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण, पाहुयात हा रिपोर्ट…

संबंधित व्हिडीओ