Malad रेल्वे घटनेनंतर पुन्हा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, प्रवाशांच्या मनात कसली भिती?

मलाड येथे किरकोळ वादातून एका प्रवाशांनी दुसऱ्या प्रवाशाचा खून केला. तसेच या आधी देखील अनेक मारहाणीच्या घटना यासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे. यावर प्रवाशांनी एनडीटीव्हीशी बातचीत केली आहे. शासनाने याकडे लक्ष घालावे, रेल्वे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे, तर प्रवाशांनी देखील प्रवास करताना भान ठेवावे असे काही प्रवासी म्हणत आहेत..

संबंधित व्हिडीओ