14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणारी कंपनी कोणती? 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नोकरकपात | NDTV मराठी

अॅमेझॉन कंपनी पुढील आठवड्यात २७जानेवारीपासून मोठी नोकरकपात सुरू करणार आहे. यावेळी कंपनी जवळपास १४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यामध्ये जवळपास ३० हजार महत्त्वाच्या पदांची कपात करण्याचे कंपनीने ठरवले आहे. कंपनीने नोकर कपातीचे समर्थन करताना म्हटले आहे की, ही नोकर कपात कंपनीतील अंतर्गत नोकरशाही कमी करण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. ही कर्मचारी कपात आम्ही एआयमुळे करत नाहीत, असे स्पष्टीकरण अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी दिले आहे.

संबंधित व्हिडीओ