हिरवे साप स्वतःचा इतिहास विसरले- नितेश राणे. इस्लामिक राजांना शिवरायांनी महाराष्ट्रातच गाडला.इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला राणेंचं उत्तर. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन जलीलांनी स्वप्न बघावं.