Tanaji Sawant यांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा, नेमकं काय म्हणाले Dhananjay Sawant?

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा.अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत. असं म्हणत पुतणे धनंजय सावंत यांनी काका आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत धनंजय सावंत यांनी हे वक्तव्य केलय.धृतराष्ट्राजवळ जसा एक संजय होता, तसाच आजच्या नेत्यांजवळही संजय आहे… असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांच्या बगलबच्च्यांनाही धनंजय सावंत यांनी सुनावलय.

संबंधित व्हिडीओ