Malad Local Train | लोकलमधून उतरतानाचे भांडण जीवावर, आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी दिली मोठी अपडेट

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एक वर धारधार शस्त्रानं एकाची हत्या करण्यात आलीए.अलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतून हत्या झाल्याची माहिती मिळतेय.. दोघेही प्रवासी होते... लोकलमधून उतरताना भांडण झाल्यानं आरोपीनं अलोक यांची धारधार शस्त्रानं हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होती. मात्र रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला गेलाय... आरोपीला अटक करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ