Chandrapur चे नगरसेवक 'मातोश्री'वर दाखल, चंद्रपुरात अडीच-अडीच वर्षाची महापौर पदाची मागणी | NDTV

चंद्रपूर मधील नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची युती.कल्याण डोंबिवली ठाकरे गटाचे नगरसेवक मातोश्रीवर दाखल. उद्धव ठाकरे यांच्या सोबत आज पुन्हा बैठक.मनसेने कल्याण डोंबिवली मध्ये शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांसोबत चर्चा करणार.

संबंधित व्हिडीओ