मुंबईच्या परळ डेपोत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली आणि पाहणी करताना दारूच्या बाटल्या त्यांना कर्मचाऱ्यांच्या खोलीत सापडल्या.... यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत... त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....