Nashik मध्ये आदिवासी लॉग मार्चचे BJP कडून स्वागत, पुष्पगुच्छ देऊन जे. पी.गावितांचं स्वागत | NDTV

नाशिकमध्ये आदिवासी लॉग मार्चचे भाजपकडून स्वागत करण्यात आलंय.महापौर पदाच्या प्रबळ दावेदार म्हणून समजल्या जाणाऱ्या दिपाली गणेश गीते यांनी मोर्चाचे आयोजक जे पी गावित यांच्या पाया पडत पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.यासोबतच गिते यांच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकरही पुरवण्यात आले.

संबंधित व्हिडीओ