केडीएमसीत ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता आहेत. याच पार्श्वभूमीवर बेपत्ता असल्याचे फोटो भिंतीवर लावण्यास सुरुवात झालीय. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी मिसिंग असल्याचे फोटो लावलेत.ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक कीर्ती ढोणे आणि मधुर म्हात्रे यांचे फोटो लावण्यात आलेत..