धक्कादायक बातमी पुण्यातून, पुणे शहरात पुन्हा गोळीबाराची घटना घडलेली आहे. वाळू supply करणाऱ्या इसमावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे.