Ahilyanagar| शाडू मातीचा गणपती बसवून Eco Friendly गणेशोत्सव, नारळाच्या शेंड्यापासून देखावा

अहिल्यानगर शहरातील सारासनगर भागात राहणाऱ्या रोहिणी लोणकर यांनी नारळाच्या शेंड्यांपासून आकर्षक इको-फ्रेंडली देखावा तयार करून त्यात शाडू मातीच्या गणपतीची स्थापना केलीये., मागील दहा वर्षांपासून दरवर्षी घरीच मूर्तीचे विसर्जन करून निर्माल्य व मातीचा वापर टेरेस गार्डनसाठी करत त्यांनी पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे.

संबंधित व्हिडीओ