Nandurbar| MPSC पेपर फुटी प्रकरण | मुंबई पथकाकडून फरार आरोपी Mayur Thakare च्या बँक खात्यांची चौकशी

नंदुरबार ब्रेकिंग.MPSC पेपर फुटी प्रकरण.मुंबई पथकाकडून फरार आरोपी मयूर ठाकरेच्या बँक खात्यांची चौकशी.फरार मयूर ठाकरेच्या मालमत्तेची तपासणी करत घराची झाडाझडती.तपासणीनंतर मुंबई विशेष गुन्हे शाखेचे पथक पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना.

संबंधित व्हिडीओ